STARS प्रकल्प अंतर्गत (PAT 1)
अंतर्गत पायाभूत चाचणीचे शिक्षक सूचना व उत्तरसूची उपलब्ध बाबत
पायाभूत चाचणी(PAT 1) जुलै 2024 च्या इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचना व उत्तरसूची परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिलेबाबत
परीक्षा आयोजन
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा यांमधील इ ३ री ते ९वी या वर्गातील विद्यार्थांची प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या विषयांसाठीची पायाभूत चाचणी दिनांक १० ते दिनांक १२ जुलै २०२४ या कालावधित होणार आहे
माध्यमनिहाय उत्तरसूची उपलब्ध डाऊनलोड करा
1) प्रथम भाषा उत्तर सूची पाहण्यासाठी लिंक
➤ खालील लिंक वर क्लिक करा
2) Third Language उत्तर सूची पाहण्यासाठी लिंक
➤ खालील लिंक वर क्लिक करा
उत्तर सूची डाऊनलोड करा
3) गणित विषयासाठी उत्तर सूची पाहण्यासाठी लिंक
➤ खालील लिंक वर क्लिक करा
➤ खालील लिंक वर क्लिक करा
नोंद तक्ते डाऊनलोड करा
What's Up Group Join
प्रश्नपत्रिका
सदर चाचणी साठीच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरांपर्यंत पोहोच झालेल्या आहेत . शिक्षक सूचना व उत्तरसूची या परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
शिक्षक सूचना व उत्तर सूची उपलब्ध
संकेतस्थळावरील किंवा सोबत दिलेल्या लिंकवर जावून आपण शिक्षक सूचना व उत्तरसूची डाऊनलोड करून घेऊ शकता .याची माहिती आपले स्तरावरून आपल्या अधिनस्थ शाळांपर्यंत व शिक्षकांपर्यंत देण्यात यावी .
शिक्षकसूचना लगेच पाहता येतील मात्र उत्तरसूची या परीक्षा नियोजनाप्रमाणे दिनांक १० जुलै रोजी प्रथम भाषा, दिनांक ११ जुलै रोजी गणित आणि दिनांक १२ जुलै रोजी तृतीय भाषा या विषयाप्रमाणे त्याच दिवशी सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर प्रसिद्ध केल्या जातील .
1) उत्तर सूची पाहण्यासाठी लिंक
➤ खालील लिंक वर क्लिक करा
2) शिक्षक सूचना पाहण्यासाठी लिंक
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
What's Up Group Join
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteउत्तर सुची नाही आली
ReplyDeleteभाषा विषय उत्तरसूची अद्याप अपलोड नाही
ReplyDeleteउत्तर सूची आली नाही
ReplyDeletePlease send Pat Mathematics std 5 n 6 Answer key.
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना