अध्ययन निष्पत्ती संकलन तक्ते
उपलब्ध ! डाऊनलोड करा
आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे अध्ययन निष्पत्ती संकलन करावे लागते
• दैनंदिन अध्ययन अध्यापनात वापरण्यासाठीचे नेमके साहित्य निवडणे सोपे जाईल.
• अध्ययन निष्पत्तीला अनुसरुन कृतींचे नियोजन करता येईल.
• आपल्या वर्गातील ज्या विद्यार्थ्याना ज्या अध्ययन निष्पत्तीसाठी अधिक मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी नेमकेपणाने पाठ्यपुस्तकातील कृतींची व साहित्याची निवड करता येईल.
वर्ग निहाय अध्ययन निष्पत्ती संकलन तक्ते उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यानुसार डाऊनलोड करा
आपली प्रतिक्रिया व सूचना