Ullas Regarding Mobile App Online Training

उल्लास - मोबाईल ॲप शिक्षक 

प्रशिक्षणाबाबत...

                  
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व.
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३. शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक/योजना (सर्व)
४. शिक्षण निरीक्षक, मुंबई (दक्षिण/पश्चिम/उत्तर)
५. प्रशासन अधिकारी/शिक्षणाधिकारी (म.न.पा./न.प)
६. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व)
 विषय: उल्लास - मोबाईल ॲप प्रशिक्षणाबाबत...
                  उल्लास - मोबाईल ॲप मध्ये काही बदल करण्यात आलेले असल्याने सर्व संबंधितांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्रशासनामार्फत दि. ०७/०८/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार आपण प्रशिक्षणास स्वतः उपस्थित रहावे व  जिल्हयातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या इ. १ ली ते १२ वी शाळांचे प्राचार्य/मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांना उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात. 
तसेच प्रशिक्षणा दरम्यान आपल्या काही शंका किंवा प्रश्न असल्यास चॅट बॉक्स मध्ये नोंदवाव्यात. प्रशिक्षणाच्या शेवटी त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल अशा सूचना आपल्या स्तरावरुन निर्गमित कराव्यात.
    सदर प्रशिक्षणास राज्य स्तरावरील राज्य साक्षरता प्राधिकरण व राज्य साक्षरता केंद्र येथील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व संबंधितांनी पूर्ण वेळ प्रशिक्षणास उपस्थित रहावे.

तारीख व वेळ 📆🕙:- दि.०७/०८/२०२४ रोजी स.१०.०० वा
                   
उल्लास - मोबाईल ॲप प्रशिक्षणाची युट्युब लाईव्ह लिंक 



(डॉ. महेश पालकर), 
शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) 
     तथा
 सदस्य सचिव, 
राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad