शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो
निर्मिती स्पर्धा 2023- तालुका व
जिल्हास्तर निकाल जाहीर! SCERT
दर्जेदार व्हिडियो निर्मिती निकाल
राज्य शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित
शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023- तालुका व जिल्हास्तर निकाल
शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ पुरस्कार प्राप्त उमेदवार यादी
• तालुका स्तरावरील निकाल
• जिल्हा स्तरावरील निकाल
दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपामध्ये; तर विजेत्या उमेदवारांना शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे पारितोषिके उपलब्ध करून दिली जाणार आहेत
बक्षिसाचे स्वरूप
➤ तालुका स्तर
• प्रथम क्रमांक
(रु. ३०००/-) रोख व प्रमाणपत्र
• द्वितीय क्रमांक
(रु. २०००/-) रोख व प्रमाणपत्र
• तृतीय क्रमांक
(रु. १५००/-) रोख व प्रमाणपत्र
➤जिल्हा स्तर
• प्रथम क्रमांक
(रु. १००००/-) रोख व प्रमाणपत्र
• द्वितीय क्रमांक
(रु. ९०००/-) रोख व प्रमाणपत्र
• तृतीय क्रमांक
(रु. ८०००/-) रोख व प्रमाणपत्र
➤ राज्य स्तर
• प्रथम क्रमांक
(रु. ५००००/-) रोख व प्रमाणपत्र
• द्वितीय क्रमांक
(रु. ४००००/-) रोख व प्रमाणपत्र
• तृतीय क्रमांक
(रु. ३००००/-) रोख व प्रमाणपत्र
आपली प्रतिक्रिया व सूचना