Maharashtra Board Examination SSC And HSC Result New Date Announce

विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट | उद्या बारावी निकाल 2025 जाहीर होणार–  Maharashtra Board SSC & HSC Result 2025

दहावी बारावी निकालाची तारीख आत्ताच पहा 10th and 12th result

10th and 12th result महाराष्ट्र राज्यातील दहावी आणि बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. २०२५ च्या परीक्षा यशस्वीरीत्या पार पडल्या असून, आता लाखो विद्यार्थी आणि पालक निकालाची प्रतीक्षा करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून निकालाच्या तारखांबाबत विविध अफवा पसरत होत्या, परंतु आता निकालाच्या तारखांबाबत अधिक स्पष्टता येत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) यावर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत परीक्षा घेतल्या होत्या. बारावीची परीक्षा दिनांक ११ फेब्रुवारी ते दिनांक १८ मार्च २०२५ या कालावधीत तर दहावीची परीक्षा दिनांक २१ फेब्रुवारी ते दिनांक १७ मार्च २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या परीक्षांमध्ये राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

निकालाची नवीन तारीख 

अनेक माध्यमांतून आलेल्या वृत्तांनुसार, बारावीचा निकाल मे महिन्याच्या साधारणपणे 05 मे 2025 रोजी जाहीर होणार आहे 

शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन, डेटा एन्ट्री आणि निकाल प्रक्रिया या सर्व बाबी वेळेत पूर्ण होतील आणि विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल वेळेत मिळेल याची खात्री केली जाईल. मंडळाचे अध्यक्ष यांनी या वर्षीच्या निकाल प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता याकडे विशेष लक्ष दिल्याचे सांगितले आहे.

ऑनलाइन पद्धत 

१. सर्वप्रथम, महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांपैकी एका संकेतस्थळाला भेट द्या:
➤ खालील लिंक वर क्लिक करा 

२. संकेतस्थळावरील मुख्यपृष्ठावर “SSC/HSC Result 2025” या लिंकवर क्लिक करा.

३. त्यानंतर, तुमचा बैठक क्रमांक (Seat Number) आणि जन्मतारीख किंवा आईचे नाव यासारखी आवश्यक माहिती भरा.

४. “Submit” या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
५. निकाल दिसल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा प्रिंटआउट काढून ठेवा.

सर्वांच्या सहकार्याने दहावी-बारावीच्या परीक्षा चांगल्या पद्धतीने पार पडल्या. किरकोळ घटना वगळता यंदा कॉपी करण्याच्या घटना कमी झाल्या. पेपर तपासणारे शिक्षक आणि मॉडरेटर यांनी दिलेल्या वेळेत त्यांचे काम पूर्ण केलेय. त्यामुळे राज्य मंडळाने यंदा पहिल्यांदाच दहावी-बारावीचा निकाल दिनांक 15 मेपर्यंत जाहीर करण्याचे जे आश्वासन दिले होते, त्यानुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

What's Up Group Join 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad