MAHATET Exam Interim Answer List Available

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा  2025 

अंतरिम उत्तर सूची पेपर १ व २ उपलब्ध 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - २०२५

शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक २३/११/२०२५ रोजी करण्यात आले होते.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ पेपर क्र. १ व पेपर क्र. २ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक १९/१२/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे.

परीक्षेसाठी पेपर क्र. १ व पेपर क्र. २ बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबायत त्रुटी आक्षेप असल्यास परिषदेकडे दिनांक १९/१२/२०२५ ते दिनांक २७/१२/२०२५ अखेरपर्यंत पाठवता येतील. सदर आक्षेप/त्रुटी बाबतचे निवेदन पुराव्यासह https://mahatet.in या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठवता येतील. आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालाने/ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.

(विहित मुदतीत ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करुन विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)

MAHATET Exam Interim Answer Key Available महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आले होते 
अंतरिम उत्तर सूची पेपर १ व २ उपलब्ध करून देण्यात आली आहे 

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

सर्व माध्यम उत्तर सूची 

पेपर १ (१ ली ते ५ वी)पेपर २ (६ वी ते ८ वी) (गणित - विज्ञान)पेपर २ (६ वी ते ८ वी) (सामाजिक शास्त्र)
मराठी माध्यममराठी माध्यममराठी माध्यम
इंग्रजी माध्यमइंग्रजी माध्यमइंग्रजी माध्यम
उर्दू माध्यमउर्दू माध्यमउर्दू माध्यम
हिन्दी माध्यमहिन्दी माध्यमहिन्दी माध्यम
बंगाली माध्यमबंगाली माध्यमबंगाली माध्यम
कन्नड माध्यमकन्नड माध्यमकन्नड माध्यम
तेलुगू माध्यमतेलुगू माध्यमतेलुगू माध्यम
गुजराती माध्यमगुजराती माध्यमगुजराती माध्यम

What's Up Group Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post