Ads Area

MAHATET Exam Final Answer key Available MSCE Pune

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा  2025

अंतिम उत्तर सूची उपलब्ध ! MSCE 

MAHATET Exam 2025 Final Answer key - महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर 2025 अंतिम उत्तर सूची

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025

परीक्षा दिनांक 23 नोव्हेंबर 2025

अंतिम उत्तरसूची

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि.19/12/2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक । व पेपर क्रमांक 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी/आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दि. 27/12/2025 अखेरपर्यंत पाठविणेबाबत दि.19/12/2025 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन/आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी 

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

सदर अंतिम उत्तरसूचीनुसार MAHATET 2025 परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याचीही संबंधित परीक्षार्थींनी नोंद घ्यावी.

What's Up Group Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad