शिष्यवृती परीक्षा इ. 5 वी व इ. 8 वी
प्रवेश पत्र उपलब्ध! MSCE Pune
शिष्यवृत्ती परीक्षा 2026 अधिसूचना
Class Five And Eight Scholarship Exam Admit Card Available Now Download
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) ही दि. 22/02/2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षेचे प्रवेशपत्र मंगळवार दिनांक 13/01/2026 रोजी दु. 03.30 वाजता संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे.
सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात
➤ खालील लिंक वर क्लिक करा
शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका
शिष्यवृत्ती परीक्षा उत्तर सूची
What's Up Group Join
➤ What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना