संकलित चाचणी -२ (PAT-3) एप्रिल २०२६
शिक्षक मार्गदर्शिका सूचना डाऊनलोड करा
द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणी २ (PAT-३) दिनांक ११,१५ व २२ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे
संकलित चाचणी -२ (PAT-3) एप्रिल २०२६*
माध्यमनिहाय, इयत्तानिहाय व विषयनिहाय स्वरूपात शिक्षकांसाठी सूचना खालील लिंकवर उपलब्ध आहे
विषय - प्रथम भाषा
➤ खालील लिंक वर क्लिक करा
विषय - गणित
➤ खालील लिंक वर क्लिक करा
विषय - तृतीय भाषा
➤ खालील लिंक वर क्लिक करा
उत्तरसूची चाचणी नियोजनानुसार वेळापत्रकाप्रमाणे (११,१५ व २२ एप्रिल २०२६) सायंकाळी 6.00 वा वरील लिंक वर उपलब्ध करून देण्यात येईल* .
मूल्यमापन विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे .
What's Up Grotup Join
➤ What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना