शिक्षकांचे गूगल क्लासरुम
प्रशिक्षण ऑनलाईन
Google Classroom
Training Online
वेबसाइटच्या Dashboard ओपन होईल
आता Login वर क्लिक करा
लॉगीन झाल्यावर Use Other Account करा
किंवा Choose Account करा
नविन Account ला लॉगीन Id टाकावे.
आता आपल्याला जो लॉगीन Id आला आहे त्या लॉगीन Id सोबत पासवर्ड टाकून Login करा
उदाहरण💎💎💎( Login Id पूर्ण टाकावे)
Login Id - 101189.Rathod@mahaeschool.ac.in
पासवर्ड - Mr D8531
असा आपल्याला लॉगीन Id व पासवर्ड आलेला असेल तो लॉगीन Id व पासवर्ड टाका
आता वेबसाईट Dashboard ओपन होईल आपली भाषा निवडा त्यानंतर Survey फॉर्म भरून पूर्ण करा, यशस्वीपणे Survey फॉर्म पुर्ण झाल्यावर आता Join Google meet करा
आता गुगल मिटला आपलं लॉगीन Id अटॅच करा
किंवा Switch Account वर क्लिक करून आपला Login Id अटॅच करा.
आता आपल्याला एक डिस्प्ले Massage येईल
Always Show वर क्लिक करा
जेव्हा ऑनलाईन प्रशिक्षण सुरू होईल तेव्हा खालील वेबसाईटवर क्लिक करा
किंवा खालील Google Meet लिंकवर क्लिक करा
आणि ऑनलाईन प्रशिक्षण जॉईन करता येईल.
आता ऑनलाइन प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर फीडबॅक फॉर्म भरा
फीडबॅक फॉर्म यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर
प्रशिक्षण प्रमाणपत्र मिळणार आहे तो डाउनलोड करा .


आपली प्रतिक्रिया व सूचना