Science Kit Online Training
सायन्स कीट ऑनलाईन प्रशिक्षण
इयत्ता सहावी ते आठवी ला मिळालेल्या सायन्स कीट च्या एक दिवसीय प्रशिक्षणाची लिंक सुरू झालेली आहे
खालील MIT Link वर क्लिक करा
सर्वांनी आपले रजिस्ट्रेशन करून घ्यावे
रजिस्ट्रेशन करताना आपला Email सोबत रजिस्ट्रेशन करावे
जेणेकरून जिल्हा स्तरावर आपली नावाची नोंद होईल
ज्या शिक्षकांनी ऑनलाईन प्रशिक्षण घेतले नाही त्याकरिता खालील व्हिडिओ पाहून विज्ञान साहित्याची ओळख करून घेता येईल
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती


आपली प्रतिक्रिया व सूचना