ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम
वर्ग 9 वा ते 12 वा विद्यार्थी
करिता प्रसारण
राज्यातील इ. 9 वी ते इ.12 वी तील
विद्यार्थ्यांसाठी दि. 26 ऑक्टोबर 2020 पासून
डी. डी. सह्याद्री वाहिनीवर ज्ञानगंगा
या शैक्षणिक कार्यक्रमाचे
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने
प्रसारण सुरू करण्यात येत आहे.
मा.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आठवड्याचे सोमवार ते शनिवार दिवसाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे
सदर शैक्षणिक कार्यक्रमाकरिता राज्यातील
शिक्षण विभागाच्या उत्कृष्ट उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थांनी सहभाग घ्यावा.तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सह्याद्री वाहिनीवर उपलब्ध होणार आहे.
वर्ग 9 वा व वर्ग12 वी चे प्रसारण सुरु आहे.
DD SAHADRI TV ची लिंक दिली आहे क्लिक करा
| शिर्षक | लिंक |
|---|---|
| DD SAHADRI TV | पहा |
ZEE5 TV ची लिंक दिली आहे क्लिक करा
| शिर्षक | लिंक |
|---|---|
| ZEE5 TV | पहा |
प्रसारण वेळापत्रक
सोमवार ते शनिवार
| वर्ग | वेळ |
|---|---|
| 12 वा वाणिज्य. | सकाळी 7.30 ते 8.30 वा. |
| 12 वा विज्ञान | सकाळी 9.00 ते 10.00 वा |
|---|---|
| 12 वा व्यवसायिक शिक्षण. | सकाळी 10.00 ते 10.30 वा |
| 12 वा कला. | सकाळी 10.30 ते 11.00 वा |
|---|---|
| 10 वा इंग्रजी माध्यम | सकाळी 11.30 ते 12.30 वा |


आपली प्रतिक्रिया व सूचना