टिली मिली ऑनलाईन टेस्ट
टिलीमिली ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट
(टॉप टेस्ट)
इयत्ता ५ वी ते ९ वीच्या पहिल्या सत्राच्या सर्व
विषयांच्या परीक्षेची तयारी करा. ऑनलाईन आणि विनामूल्य
इयत्ता ५ वी ते ९ वीच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांच्या मराठी, इंग्रजी, सेमी-इंग्रजी माध्यमाच्या सराव परीक्षा उपलब्ध. ऑनलाईन आणि विनामूल्य.
टॉप टेस्ट सुविधा मराठी माध्यमात च्या विद्यार्थ्यांसाठी 21 ऑक्टोबर पासून तर सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी 23 ऑक्टोंबर पासून उपलब्ध असेल
प्रथम सत्राच्या आधारित एकुण 30 प्रश्र्नाची परीक्षा राहील
ज्ञान आकलन उपयोजन विश्लेषण निर्णय क्षमता या आधारित विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येईल, या करिता ई - गुणपत्रक मिळणार आहे
विद्यार्थ्यांना दहा-अकरा दिवस दररोज अनेक विषयाचे अनेक परीक्षेचा सराव करता येईल त्यात विद्यार्थ्यांनी या वेबसाईटवर भेट देऊन विनामूल्य सुविधेचा लाभ घ्यावा
टिली मिली या वेबसाईटवर प्रत्येक विद्यार्थ्यांना सुरुवातीला फक्त एक वेळा रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
त्यानंतर Registration झाल्यावर Login करा
| शिर्षक | लिंक |
|---|---|
| टिली मिली वेबसाईट | Link |
| शिर्षक | लिंक |
|---|---|
| विद्यार्थी नोंदणी | Registration |
| शिर्षक | लिंक |
|---|---|
| विद्यार्थी Login | Login |
Registration व Login कसे
| शिर्षक | डाऊनलोड लिंक |
|---|---|
| मार्गदर्शन व्हिडिओ | Youtube |


आपली प्रतिक्रिया व सूचना