Ads Area

Child Rights And Security Training

बालकांचे हक्क व सुरक्षा 

ऑनलाईन प्रशिक्षण


*बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी एकाच वेळी यु ट्यूब लाईव्ह प्रशिक्षण*

बालकांचे हक्क व सुरक्षितता संदर्भात शिक्षकांना तालुका स्तरीय Online प्रशिक्षण

*दिनांक-20 ते 22 ऑक्टो. 2020       वेळ- सकाळी 11 ते 3* 

ऑनलाईन प्रशिक्षण

         *राज्यातील शासन मान्यताप्राप्त इयत्ता 1 ली ते 12 वी सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापक तसेच सर्व केंद्रप्रमुख व विषय साधनव्यक्ती, अध्यापक विद्यालयातील प्राचार्य व अध्यापकाचार्य* यांनी

 दि.20 ते 22 ऑक्टोबर 2020 या कालावधीत दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत खाली दिलेल्या यु ट्यूब लिंकवर ऑनलाईन Live प्रशिक्षणासाठी जॉईन होण्यासाठी करिता

खालील Youtube Image वर क्लिक करा

  • प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यासाठी  लिंकवर 
  •    नोंदणी करणे व पुर्वचाचणी सोडविणे अनिवार्य आहे
  • कारण *नोंदणी केलेल्या व यु ट्यूबवरील ऑनलाईन प्रशिक्षणास पूर्ण वेळ उपस्थित असणाऱ्यानाच ई सर्टिफिकेट दिले जाईल*.
बालकांचे हक्क व सुरक्षितता ऑनलाईन प्रशिक्षण (पूर्व चाचणी)
अध्ययन-अध्यापन साठी नोंदणी केलेल्या शिक्षकांनी लॉगिन करून बालकांचे हक्क व सुरक्षितता ऑनलाईन प्रशिक्षण (पूर्व चाचणी) साठी नोंदणी करावी.

अध्ययन-अध्यापन साठी नोंदणी न केलेल्या शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बालकांचे हक्क व सुरक्षितता ऑनलाईन प्रशिक्षण (पूर्व चाचणी) साठी नोंदणी करावी.

प्रथम Register करावे व त्यानंतर Login करताना ज्या मोबाईलवर OTP आला आहे तोच मोबाईल नंबर टाका व पासवर्ड टाकून लॉगिन करा  

ज्या शिक्षकांनी अध्ययन अध्यापन अहवाल करिता नोंदणी केली असेल तर त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही त्यांनी लॉगिन करून प्रशिक्षण पूर्व चाचणी सोडवा

ज्या शिक्षकांनी अध्ययन-अध्यापन अहवाल करिता रजिस्ट्रेशन केले नसेल त्यांनी प्रथम खालील लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे

रजिस्ट्रेशनलिंक
बालकांचे हक्क व सुरक्षितता प्रशिक्षणरजिस्ट्रेशन करा

ज्या शिक्षकांनी अध्ययन-अध्यापन अहवाल करिता रजिस्ट्रेशन केले असेल तर त्यांनी डायरेक्ट लॉगिन करून प्रशिक्षण पूर्व चाचणी सोडवा

लॉगिनलिंक
बालकांचे हक्क व सुरक्षितता प्रशिक्षणलॉगिन

खालील Image वर क्लिक करा

 *बालकांचे हक्क व सुरक्षा प्रशिक्षणासाठी एकाचवेळी राज्यातील हजारो शिक्षक नोंदणी करण्याचा प्रयत्न करत असलेने व नोंदणीसाठी OTP verification असल्याने नोंदणी साठी वेळ लागत आहे. दि. 21 ऑक्टोबर 2020 रोजी दिवसभर नोंदणी सुरू असेल.* 

*त्यामुळे प्रशिक्षणासाठी  दिवसभरात कधीही नोंदणी करता येईल.* 

ई - सर्टिफिकेट

तीन दिवसीय सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला ई - सर्टिफिकेट (प्रमाणपत्र )   मिळणार आहे.

परंतु प्रशिक्षण पूर्व चाचणी सोडविणे आवश्यक आहे त्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही तरी दिवसभरातून आपण कधीही पूर्व चाचणी करिता नोंदणी करून पूर्वचाचणी सोडू शकता

मुलांच्या सुरक्षिततेसाठी अतिशय संवेदनशील व महत्वपूर्ण विषय जाणून घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील/जिल्ह्यातील सर्व शिक्षक,मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती, डीटीएड कॉलेज मधील प्राचार्य व अध्यापकाचार्य यांची 100 टक्के उपस्थिती राहील याबाबत कार्यवाही करावी.

ऑनलाईन प्रशिक्षण परिपत्रक व वेळापत्रक

DOWNLOAD

बालकांचे हक्क व सुरक्षितता संदर्भात शिक्षकांचे तालुका स्तरीय Online प्रशिक्षण PPT Download करा

दि.२०/१०/२०२०दि.२१/१०/२०२०दि.२२/१०/२०२०
बालकांचे हक्क PPTसंगणक व IT सुरक्षितताNext Update
बालकांचे हक्क व सुरक्षितता संबंधात असलेले कायदे PPTमोबाईल SecurityNext Update
बालकांचे शोषण व परिणाम PPTमुलांवर होणारे अत्याचार आणि परिणाम

बालकांचे हक्क व सुरक्षितता पुस्तिका डाऊनलोड करा

शिर्षकडाऊनलोड लिंक
बालकांचे हक्क व सुरक्षितता पुस्तिकाडाउनलोड करा.

प्रशिक्षण वेळापत्रक

अ.क्र.दिनांकवेळविषयतज्ञ मार्गदर्शकाचे नाव
पहिला दिवस
पहिला दिवस




20/10/2020
11:३०उद्घाटन व मार्गदर्शनमहाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक मा. दिनकर पाटील 
महाराष्ट्र राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे
११:३० ते १२:००बालकांचे हक्कश्रीमती रत्नप्रभा भालेराव
१२:०० ते ०१:३०बालकांचे हक्क व सुरक्षितता संबंधित 
असलेले कायदे
श्री. विकास सावंत, युनिसेफ
०१:३० ते ०१:४५मध्यंतर
०१:४५ ते ०३:००बालकांचे शोषण व परिणामश्रीमती सोनाली परब
दुसरा दिवस
1दुसरा दिवस


21/10/2020
११:०० ते १२:३०ऑनलाईन स्टडीश्रीमती सरस्वती सूर्यवंशी, श्री अभिनव भोसले
2१२:३० ते १२:४५मध्यंतर
3१२:४५ ते ०२:१५समाज माध्यमे व बालकांची सुरक्षिततश्री उमेश जोशी रिस्पॉन्सिबल नेटिझम
तिसरा दिवस
1तिसरा दिवस



22/10/2020
११:०० ते १२:३०शालेय वातावरण व बालकांची सुरक्षितता
( आपत्ती व्यवस्थापन )
श्री अजय कुमार फुंदे, डॉ. राजेश बनकर
2१२:३० ते १२:४५मध्यंतर
3१२:४५ ते ०२:१५बालकाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात मानवी 
घटकांची भूमिका
श्रीमती महेश कळलावे, डॉ. रत्नप्रभा भालेराव 
अरुण जाधव
4०३:२०समारोप व आभार

                    

          *राज्य शैक्षणिक संशोधन व     

         प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे*.

अध्ययन अध्यापन अहवाल करिता नोंदणी केली नसेल तर खालील लिंक वर क्लिक करा

अध्ययन अध्यापन अहवाल लिंक

शाळा बंद पण शिक्षण सुरू या अभिनव उपक्रमाची दखल राज्य स्तरावर घेतली जाणार आहे , तरी शालेय स्तरावर जे काही उपक्रम घेतले आहे त्यांची नोंद राज्य स्तरावर घेतली जाणार आहे, दर आठवड्याला शनिवार , रविवार ला आपल्या वर्गाची माहिती भरा


Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad