बालकांचे हक्क व सुरक्षा
ऑनलाईन प्रशिक्षण
*बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी एकाच वेळी यु ट्यूब लाईव्ह प्रशिक्षण*
बालकांचे हक्क व सुरक्षितता संदर्भात शिक्षकांना तालुका स्तरीय Online प्रशिक्षण
*दिनांक-20 ते 22 ऑक्टो. 2020 वेळ- सकाळी 11 ते 3*
ऑनलाईन प्रशिक्षण
*राज्यातील शासन मान्यताप्राप्त इयत्ता 1 ली ते 12 वी सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापक तसेच सर्व केंद्रप्रमुख व विषय साधनव्यक्ती, अध्यापक विद्यालयातील प्राचार्य व अध्यापकाचार्य* यांनी
दि.20 ते 22 ऑक्टोबर 2020 या कालावधीत दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत खाली दिलेल्या यु ट्यूब लिंकवर ऑनलाईन Live प्रशिक्षणासाठी जॉईन होण्यासाठी करिता
खालील Youtube Image वर क्लिक करा
- प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यासाठी लिंकवर
- नोंदणी करणे व पुर्वचाचणी सोडविणे अनिवार्य आहे
- कारण *नोंदणी केलेल्या व यु ट्यूबवरील ऑनलाईन प्रशिक्षणास पूर्ण वेळ उपस्थित असणाऱ्यानाच ई सर्टिफिकेट दिले जाईल*.
ज्या शिक्षकांनी अध्ययन-अध्यापन अहवाल करिता रजिस्ट्रेशन केले नसेल त्यांनी प्रथम खालील लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे
| रजिस्ट्रेशन | लिंक |
|---|---|
| बालकांचे हक्क व सुरक्षितता प्रशिक्षण | रजिस्ट्रेशन करा |
| लॉगिन | लिंक |
|---|---|
| बालकांचे हक्क व सुरक्षितता प्रशिक्षण | लॉगिन |
*बालकांचे हक्क व सुरक्षा प्रशिक्षणासाठी एकाचवेळी राज्यातील हजारो शिक्षक नोंदणी करण्याचा प्रयत्न करत असलेने व नोंदणीसाठी OTP verification असल्याने नोंदणी साठी वेळ लागत आहे. दि. 21 ऑक्टोबर 2020 रोजी दिवसभर नोंदणी सुरू असेल.*
*त्यामुळे प्रशिक्षणासाठी दिवसभरात कधीही नोंदणी करता येईल.*
ई - सर्टिफिकेट
मुलांच्या सुरक्षिततेसाठी अतिशय संवेदनशील व महत्वपूर्ण विषय जाणून घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील/जिल्ह्यातील सर्व शिक्षक,मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती, डीटीएड कॉलेज मधील प्राचार्य व अध्यापकाचार्य यांची 100 टक्के उपस्थिती राहील याबाबत कार्यवाही करावी.
ऑनलाईन प्रशिक्षण परिपत्रक व वेळापत्रक
बालकांचे हक्क व सुरक्षितता संदर्भात शिक्षकांचे तालुका स्तरीय Online प्रशिक्षण PPT Download करा
| दि.२०/१०/२०२० | दि.२१/१०/२०२० | दि.२२/१०/२०२० |
|---|---|---|
| बालकांचे हक्क PPT | संगणक व IT सुरक्षितता | Next Update |
| बालकांचे हक्क व सुरक्षितता संबंधात असलेले कायदे PPT | मोबाईल Security | Next Update |
| बालकांचे शोषण व परिणाम PPT | मुलांवर होणारे अत्याचार आणि परिणाम |
बालकांचे हक्क व सुरक्षितता पुस्तिका डाऊनलोड करा
| शिर्षक | डाऊनलोड लिंक |
|---|---|
| बालकांचे हक्क व सुरक्षितता पुस्तिका | डाउनलोड करा. |
प्रशिक्षण वेळापत्रक
*राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे*.
अध्ययन अध्यापन अहवाल करिता नोंदणी केली नसेल तर खालील लिंक वर क्लिक करा
शाळा बंद पण शिक्षण सुरू या अभिनव उपक्रमाची दखल राज्य स्तरावर घेतली जाणार आहे , तरी शालेय स्तरावर जे काही उपक्रम घेतले आहे त्यांची नोंद राज्य स्तरावर घेतली जाणार आहे, दर आठवड्याला शनिवार , रविवार ला आपल्या वर्गाची माहिती भरा



Balhkk shikshak prashikshan certificate kdhi milel
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना