Ads Area

JAWAHAR NAVODAYA VIDYALAYA Application Form Apply Online

 जवाहर नवोदय विद्यालय ऑनलाईन

 प्रवेश अर्जास प्रारंभ

ऑनलाईन परीक्षा फॉर्म सन‌ 2022 - 2023

 Class - IX

जवाहर नवोदय विद्यालय 

जवाहर नवोदय विद्यालय ऑनलाईन प्रवेश परीक्षा फॉर्म 2023 करिता वेबसाईट सुरु झाली आहे

जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा आवेदनपत्र ऑनलाईन अर्ज करण्यास 

 मुदत - दिनांक 15.10.2022

माहिती पुस्तिका

नवोदय विद्यालय वर्ग 9 th प्रवेश परीक्षा ऑनलाईन फॉर्म सर्व लिंक 

शिर्षकलिंक
नवोदय परीक्षा सर्व लिंकLogin

 नवोदय विद्यालय परीक्षा ऑनलाइन फॉर्म कसा भरावा मार्गदर्शन व्हिडीओ

Part 1

शिर्षकलिंक
HOW TO APPLY APPLICATIONYOUTUBE


Part 2

शिर्षकडाऊनलोड लिंक
HOW TO APPLY APPLICATIONYOUTUBE

नवोदय विद्यालय परीक्षा ऑनलाईन फॉर्म सर्व लिंक वर्ग 6 th

शिर्षकलिंक
नवोदय परीक्षा सर्व लिंकLogin

नवोदय विद्यालय परीक्षा ऑनलाईन फॉर्म सर्व लिंक वर्ग 9 th
मुदत - दिनांक 15.11.2021

शिर्षकलिंक
नवोदय परीक्षा  लिंकLogin

विद्यार्थी नमुना फार्म  करिता  क्लिक करा व डाऊनलोड करा

शिर्षकडाऊनलोड लिंक
Student Sample Formडाउनलोड करा.

 विद्यार्थी फार्म भरण्याकरिता खालील वेबसाईटवर क्लिक करा

शिर्षक लिंक
Student ApplicationAPPLY

विद्यार्थी फार्म भरल्यानंतर प्रिंट करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

शिर्षकडाऊनलोड लिंक
Student PrintPrint

❇️ जवाहर नवोदय विद्यालय,

💢 वर्ग सहावी (वर्ष 2022-23)

 प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्जास

 प्रारंभ


🔯 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे ' जी अर्जासोबत संकेतस्थळावरील निश्चित ठिकाणी अपलोड केली जातील.

1. ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रमाणपत्र (size  50-300 jpg/jpeg),जे उमेद्‌वार व पालक यांची सही झाल्यानंतर संकेतस्थळावर अपलोड केले जाईल.

2. उमेद्वाराचा / विद्यार्थ्याचा अलिकडीचा फोटो 

3. उमेदवाराची सही

4. पालकाची सही ( फोटो व सहीची size 10-100 jpg /jpeg )

आवश्यक पात्रता

🔰विद्यार्थी चालू वर्षाच्या सत्र 2021-22 मध्ये  कोणत्याही सरकारी अथवा शासन मान्य विद्यालयाच्या    पाचवी इयत्तेमध्ये शिकत असावा.
 
🔰उमेद्वाराची / विद्यार्थ्याची जन्मतारीख 01/05/2009 ते 30/04/2013( दोन्ही तारखा मिळून) च्या दरम्यान असावी.
 
🔰अर्ज भरण्याची शेवटची तारीख-
दिनांक 30 नोव्हेंबर 2021
परीक्षेची तारीख -
 
🔰महत्वाची सूचना
प्रवेश अर्ज फक्त ऑनलाईनच स्विकारले जातील



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad