NTS Exam Admission Card
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2020 - 2021
वर्ग 10 वा परीक्षा दिनांक 13 डिसेंबर 2020 रविवार
NTS EXAM प्रवेश पत्र वेबसाईटवर उपलब्ध आहे
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद मार्फत राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा
वर्ग दहावी करिता राज्यस्तरावर परीक्षा दिनांक 13 डिसेंबर 2020 घेण्यात येणार आहे
सदर प्रवेश पत्र वेबसाईटवरुन विद्यार्थ्यास काढून देण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल
खालील वेबसाईटवर क्लिक करा
तसेच खालील वेबसाईट मोबाईलवर ओपन करण्याकरिता Desktop Site करून Admission Card डाऊनलोड करावे
शिर्षक | Link's |
शाळा Login |


आपली प्रतिक्रिया व सूचना