NMMS Exam Online
Application Form
2020
आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी
शिष्यवृत्ती
शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2020 - 2021
NMMS परीक्षा दिनांक 21 मार्च 2021 रोजी होणार आहे याची नोंद घ्यावी
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२०-२१ इ. ८ वी करिता परीक्षा दिनांक २१ मार्च, २०२१ करिता विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रे शाळा लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत
परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा
शिर्षक | Link's |
प्रवेश पत्र |
आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांकरिता
वर्ग 8 वी करिता शाळा नोंदणी करणे व ऑनलाईन विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरण्यासाठी दिनांक 09 नोव्हेंबर 2020 पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
खालील वेबसाईटवर क्लिक करा
तसेच खालील वेबसाईट मोबाईलवर ओपन करण्याकरिता Desktop Site करून Registration करावे
Address:
Commissioner (Examination Council),
Maharashtra State Examination Council,
17, Ambedkar Marg, Pune 411001
Telephone No .: 020-26123066 / 67
आपली प्रतिक्रिया व सूचना