शालेय नेतृत्व व व्यवस्थापन अभ्यासक्रम
MIPA औरंगाबाद संस्था कडून मुख्याध्यापक करिता ऑनलाईन कोर्स
शाळा सुधार आणि परिवर्तन या दिशेने आमचे प्रयत्न.
हा एक विनामूल्य ऑनलाइन कार्यक्रम आहे, ज्याचा पूर्ण झाल्यामुळे आपल्याला शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापनाचे प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
प्रशिक्षणाचे आयोजन
- सर्व व्यवस्थापन सर्व माध्यमांच्या प्राथमिक स्तर ते उच्च माध्यमिक स्तर शाळेतील /महाविद्यालय तील सर्व मुख्याध्यापक , प्राचार्य सर्व विस्तार अधिकारी सर्व केंद्रप्रमुख
- भावी मुख्याध्यापक
- सदर प्रशिक्षण मराठी हिंदी इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे
- सदर प्रशिक्षण दर आठवडा तीन तास याप्रमाणे 30 तासाचा अभ्यासक्रम 10 आठवड्यात पूर्ण करायचा आहे
- सदर प्रशिक्षण सुमारे 2 कोर्सेस उपलब्ध आहे
सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर NCSL,NIEPA दिल्ली यांच्याकडून
आपल्याला प्रमाणपत्र प्रदान करण्यात
येईल.
त्या अगोदर आपले रजिस्ट्रेशन पूर्ण
करुन घ्यावे
रजिस्ट्रेशन Steps
- Username टाकताना Username Small Letter टाकावे
- पासवर्ड आपल्या सोयीनुसार टाकावे उदा. Pass@123
- More Details वर क्लिक करून Email Address टाकावे
- First Name Surname टाकावे
- Address वर क्लिक करून पत्ता राज्य, जिल्हा
- शाळेचे नाव UDISE NO. भरावे
- शाळेची माहिती भरावी
शिर्षक | Link's |
प्रशिक्षण |
रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर लॉगिन करावे
- Profile वर क्लिक करून Profile Update करा
- त्यानंतर तीन डॉट वर क्लिक करा
- अभ्यासक्रम वर क्लिक करून आपले कोर्स पूर्ण करा
शिर्षक | Link's |
प्रशिक्षण |
Live
तरीसदर कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे व आपल्या कार्यक्षेत्रातील मुख्याध्यापकांनी व अधिकाऱ्यानी वरील लिंकनुसार उपस्थित राहण्यासंबंधी अवगत करावे.
त्यानुसार शिक्षण विस्तार अधिकारी ते राज्यस्तर अधिकारी यांचेसाठी LEAD- Leadership Enhancement and Academic Development या कार्यक्रमाचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.


आपली प्रतिक्रिया व सूचना