Ads Area

Dr Homi Bhabha Child Science Competition

 डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा

सन 2020 - 2021

 दरवर्षी इयत्ता सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेचे आयोजन केले जाते.
Dr Homi Bhabha Child Science Competition

शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी. त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा

परीक्षा  स्वरुप

लेखी, प्रात्यक्षिक, कृतीसंशोधन प्रकल्प व विज्ञान विषयक सामान्य ज्ञानावर मुलाखत अशा चार टप्प्यात घेतली जाते. दरवर्षी ही परीक्षा ऑफलाइन होते. मात्र यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. दरवर्षी या स्पर्धेसाठी शाळेमार्फत अर्ज भरले जात होते. यंदा प्रत्यक्ष शाळा बंद असल्यामुळे थेट नावनोंदणीचा पर्यायही खुला करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनाही नावनोंदणी दिनांक २८ डिसेंबरपर्यंत करता येणार आहे. 
 वर्ग सहावीची परीक्षा दिनांक १७ जानेवारी रोजी
 तर वर्ग नववीची परीक्षा दिनांक २४ जानेवारी रोजी होणार आहे.
 तर निकाल दिनांक ३ फेब्रुवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. नावनोंदणी आणि सविस्तर माहिती पालकांनी www.msta.in 
 वेबसाइटवर भेट द्यावी, 

स्पर्धेत भाग घेण्याकरिता रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे

शिर्षक
Link's

बालवैज्ञानिक स्पर्धा
 



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad