Ads Area

Indian Constitution and People Online Exam

भारतीय संविधान आणि लोक

या पुस्तकावर आधारित ऑनलाईन महापरीक्षा

संविधान दिन २६ नोव्हेंबर २०२० आणि प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२१ निमित्ताने अक्षर दालन, कोल्हापूर आणि शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्था, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने साहित्यिक विश्वास सुतार लिखित, 'भारतीय संविधान आणि लोक' या पुरस्कार प्राप्त पुस्तकावर आधारित ऑनलाईन महापरीक्षा उपक्रम

शिवम क्षणिक सामाजिक सेवा


शालेय गट : इयत्ता सहावी ते बारावी विद्यार्थी, | खुला गट : वय वर्ष १८ वरील व्यक्ती.


• प्रश्नपत्रिका स्वरूप २५ प्रश्न - ५० गुण, • शालेय गटासाठी सर्व प्रश्न बहुपर्यायी. • खुल्या गटासाठी २० प्रश्न बहुपर्यायी व ५ प्रश्न वस्तुनिष्ठ लघुत्तरी.


भारतीय संविधान आणि लोक' या पुस्तकात पाहून उत्तरे शोधण्याची मुभा आहे. (Open Book Test)


• परीक्षा कालावधी दिनांक १७ जानेवारी २०२१ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत

ऑनलाईन स्वरूपात.

• परीक्षा निकाल दिनांक २१ जानेवारी २०२१

पारितोषिक स्वरुप

(गटनिहाय)

यांचे संयुक्त विद्यमाने साहित्यिक विश्वास सुतार लिखित, 'भारतीय संविधान आणि लोक' या पुरस्कार प्राप्त पुस्तकावर आधारित ऑनलाईन महापरीक्षा उपक्रम

शालेय गट : इयत्ता सहावी ते बारावी विद्यार्थी, | खुला गट : वय वर्ष १८ वरील व्यक्ती.

• प्रश्नपत्रिका स्वरूप २५ प्रक्न - ५० गुण, • शालेय गटासाठी सर्व प्रश्न बहुपर्यायी, खुल्या गटासाठी २० प्रक्न बहुपर्यायी व ५ प्रश्न वस्तुनिष्ठ लघुत्तरी.


भारतीय संविधान आणि लोक या पुस्तकात पाहून उत्तरे शोधण्याची मुभा आहे. (Open Book Test)


• परीक्षा कालावधी : दिनांक १७ जानेवारी २०२१ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत


ऑनलाईन स्वरूपात.


• परीक्षा निकाल दिनांक २१ जानेवारी २०२१


पारितोषिक स्वरुप


प्रथम क्रमांक रु.२०००/- ची पुस्तके व प्रमाणपत्र

पुस्तके व प्रमाणपत्र


(गटनिहाय)


द्वितीय क्रमांक रु.१५००/- ची पुस्तके व प्रमाणपत्र

तृतीय क्रमांक रु.१०००/- ची पुस्तके व प्रमाणपत्र

पाचवा क्रमांक रु.५००/-ची

पुस्तके व प्रमाणपत्र

चतुर्थ क्रमांक

र.५००/- ची


दोन्ही गटातील सर्व सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्र


परीक्षा नोंदणी


प्रत्यक्ष नोंदणी : अक्षर दालन, कोल्हापूर, फोन : ०२३१-२६४६४२४


नोंदणी कालावधी : 

दिनांक २६ नोव्हेंबर २०२० ते

 दिनांक १५ जानेवारी २०२१ नोंदणी शुल्क : रु.२००/- (नोंदणी सोबत भारतीय संविधान आणि लोक हे पुस्तक मिळेल.)

गुगल पे नंबर - 9326646424

अक्षर दालन, सेंट्रल बैंक ऑफ इंडिया, शाखा लक्ष्मीपुरी कोल्हापूर, खाते क्र. : 3144962951. | IFSC code : CBIN0280645


PDF Download

पारितोषिक समारंभ दिनांक २६ जानेवारी २०२१

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad