Ads Area

NATIONAL TALENT SEARCH EXAMINATION Answer Key

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा

सन 2020 - 2021

संभाव्य उत्तरसूची

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा संभाव्य उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे
उत्तरसूची डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा

उत्तर सूची डाऊनलोड

उत्तर सूची बाबत काही आक्षेप असेल खालील लॉग इन करावे
शिर्षक
Link's

 उत्तरसूची आक्षेप




ANS.KEY NTS20...

Phone No.-०२०-२६१२३०६६/६७ Emait: imicapunels gmail.com

प्रसिध्दी निवेदन

परीक्षा प्राधान्य

प्रति,

मा. महासंचालक,

माहिती जनसंपर्क महासंचालनालय,

मुंबई - ४०० ०३२.

विषय:- राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ.१० वी साठी २०२०-२१ दि. १३ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेची अंतरिम उत्तरसूचीबाबत,

২ ১ 6,10 40 23% ) LTÉ KB

Website www.micepune.in

जा.क्र.मरापप/NTS/२०२०-२१/३4। दि. १६/१२/२०२०

महोदय,

उपरोक्त विषायान्वये रविवार दि. १३ डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षेची अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व http://pts.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कृपया महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी व दूरदर्शनवरुन या परीक्षेच्या सोबतच्या प्रसिध्दीपत्रकास विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी अशी विनंती आहे.

आपला विश्वासू,

(तुकाराम सुपे)

आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,

पुणे-१

प्रत माहितीस्तव सादरः

१) मा. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.

२) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे-१, ३) मा. आयुक्त, आदिवासी विकास विभाग, आदिवासी विकास भवन, १ ला मजल

नाशिक ४२२ ००२.

४) मा. आयुक्त, समाजकल्याण विभाग, ३ चर्च रोड GPO जवळ, पुणे-१

५) मा. महासंचालक, डॉ. बाबसाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे-१, EN मा naam Lamarine= -

40 10:10 0

ANS.KEY NTS20...

प्रत माहितीस्तव सादरः

१) मा, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.

२) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे-१. ३) मा. आयुक्त, आदिवासी विकास विभाग, आदिवासी विकास भवन, १ ला मजला, जुना आग्रा रोड,

नाशिक ४२२ ००२.

४) मा. आयुक्त, समाजकल्याण विभाग, ३ चर्च रोड, GPO जवळ, पुणे-१ ५) मा. महासंचालक, डॉ. बाबसाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे-१

६) मा. शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, डॉ. अॅनी बेझन्ट मार्ग,

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पुणे- ४११ ००१. ७) मा. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, भांबुडा, शिवाजीनगर,

पुणे ८) मा. संचालक, महाराष्ट्र राज्य, शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, सदाशिव पेट पूरणे-३०, ९) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक शिक्षण), महाराष्ट्र राज्य, १७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे-१.

१०) मा. प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्रावमिक शिक्षण परिषद, जवाहर बालभवन, नेताजी सुभाषचंद्र

बोस रोड, मुंबई.

ब) प्रत माहिती व कार्यवाहीस्तव सादर:

१) मा. संचालक, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई ४०० ०२५ कृपया या निवेदनास

यावी ही विनंती.

त्वरीत प्रसिद्धी देण्यात

२) मा. संपादक, "शिक्षण संक्रमण" माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, शिवाजी नगर, पुणे ५ कृपया या निवेदनास प्रसिद्धी देण्याची विनंती आहे.

३) मा. संपादक "जीवन शिक्षण" महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, सदाशिव पेठ, पुणे-३०. कृपया या निवेदनास प्रसिद्धी देण्याची विनंती आहे.

४) मा. संपादक दै. बातमी स्वरुपात प्रसिद्धी देण्यात यावी ही विनंती. कृपया या निवेदनास आपल्या लोकप्रिय दैनिकातून

५) मा व्यवस्थापक कृपया या निवेदनास आपल्या लोकप्रिय चॅनलवरुन बातमी स्वरुपात प्रसिद्धी देण्यात यावी ही विनंती.

क) प्रत माहिती व कार्यवाहीस्तव:

१) संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर यांना आवश्यक त्या कार्यवाहीस्तव.

- (सर्व) ३) शिक्षणाधिकारी (माध्यमिक)शिक्षण निरीक्षक सर्व जिल्हा परिषद यांना त्वरीत कार्यवाहीसाठी

२) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक 

प्रसिध्दी निवेदन

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) २०२०-२१ परीक्षा दि.१३ डिसेंबर २०२०

अंतरिम (संभाव्य) उत्तरसची

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad