विश्व मराठी ऑनलाईन संमेलन 2021
विश्व मराठी परिषद आयोजित
दिनांक 28, 29, 30, 31 जानेवारी 2021
(युवा संमेलनासह)
*विश्व मराठी संमेलनामध्ये सहभागी व्हा...
*सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र*
निःशुल्क नोंदणी करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा....
शिर्षक | Link's |
ऑनलाईन संमेलन |
मुख्य सहयोगी संस्था बृहन् महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका आणि छ. शिवाजी महाराज अमेरिका परिवार
*▪️अनिल काकोडकर महासंमेलनाध्यक्ष*
▪️ ९ अध्यक्षांचे अध्यक्ष मंडळ
▪️ *सुमित्रा महाजन महास्वागताध्यक्ष*
▪️ २५ देशातून २५ स्वागताध्यक्ष
▪️ *अमेरिकेतील बीएमएमच्या अध्यक्ष - विद्या जोशी महासंरक्षक*
▪️ जगभरातील ३२ देशातून, अमेरिकेतून ५० राज्यातील, भारतातील १२ राज्यातील आणि १५० हून अधिक संस्था, ५०० हून अधिक वाचनालये आणि १००० हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग
▪️ साहित्य, संस्कृती, उद्योजकता, लोककला यासह बहुविध उपक्रमांची रेलचेल
🔸 परिसंवाद 🔸 सांस्कृतिक कार्यक्रम
🔸 कविता कट्टा 🔸 युवा कट्टा
🔸 कथा कट्टा 🔸 संस्कार संस्कृती कट्टा
🔸 वडिलधारी कट्टा 🔸 आयडिया कट्टा
🔸 शेतकरी कट्टा
आजच नि:शुल्क नोंदणी करा.
*विश्व मराठी परिषद*


आपली प्रतिक्रिया व सूचना