Sakal Drawing Competition

 सकाळ चित्रकला स्पर्धा


*सकाळ चित्रकला स्पर्धेचा कालावधी* 

तारीख - दिनांक १ जानेवारी २०२१ ते ३१ जानेवारी २०२१ (सायंकाळी ७ पर्यंत) 

स्पर्धेसाठी कुठलेही *शुल्क* नाही..

Sakal Drawing Competition

*स्पर्धेसाठी गट खालील प्रमाणे आहे.*

*गट  अ -* वर्ग १ ते ४.

*गट  ब -* वर्ग ५ ते ७.

*गट क -* वर्ग ८ ते १२.

*गट ड -* वर्ग बारावीनंतरचे सर्व विद्यार्थी, पालक व आजी - आजोबा व इतर..

चित्रकला करिता विषय खालील प्रमाणे 

गटविषय - १विषय - २विषय - 3
'अ' गटआईस्क्रीम कोनमाझी शाळासजवलेला बैल
'ब' गटमाझी ऑनलाइन शाळागडावरची सहलकॅरम खेळताना मुले
'क' गटमाझे आजी - आजोबासमुद्रकाठची सहलआकाश निरीक्षण
'ड' गटकसमुद्र किनारा स्वच्छ करणारी मुलेचित्र प्रदर्शनाला भेटआदिवासी लोकांचे जीवन


अटी 

1.तुमच्या वयोगटानुसार/इयत्तेनुसार दिलेल्या ३ विषयांपैकी एका विषयाची निवड करा.


2. A3 आकाराच्या कागदावर चित्र काढा.


3. चित्र अपलोड करा हा पर्याय निवडा.


4. काढून रंगवलेले चित्र अपलोड करण्यापूर्वी सोबत दिलेला फॉर्म पूर्ण भरा.


5. दि. ३१ जानेवारी २०२१ रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चित्र वेबसाईटवर अपलोड करता येईल.

अधिक माहिती मिळवण्यासाठी  खालील लिंक वर क्लिक करा..

https://chitrakala.esakal.com/index.php


*चित्र काढून झाल्यावर अपलोड करण्यापूर्वी खालील माहिती अवश्य टाकावी* 

१-चित्राच्या वरील बाजूस उजवीकडे आपले पूर्ण नाव,गट,इयत्ता, पत्ता(तालुका-जिल्हा) व मोबाईल नंबर इत्यादी माहिती लिहावी.

रजिस्ट्रेशन, चित्र अपलोड ( ०४ mb पर्यंत)  व 

रजिस्ट्रेशन, चित्र अपलोड

शिर्षक
Link's

  चित्रकला
 

Tags

Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. I have uploaded my drawing already...when will result announce

    ReplyDelete
  2. सकाळ चित्रकला स्पर्धा 2020-21 निकाल कधी आहे ते कृपया सांगावे🙏🙏🙏🙏

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad