जिल्हा परिषद कर्मचारी व
अधिकारी Online योगा शिबिर
Online योगा शिबिर आयोजन
जिल्हा परिषद कर्मचारी व अधिकारी करीता ऑनलाईन योगा शिबिर
- दिनांक 08 डिसेंबर 2020 ते दिनांक 08 जानेवारी 2021 पर्यंत आयोजित करण्यात येत आहे
- सदर योगा शिबिर हे सकाळी 07 ते 7.45 या कालावधीत Facebook Live होणार आहे
- जिल्हा परिषद चे Zilha Parishad Amravati Facebook पेज लाईक करावे त्यानंतर सदर योगा शिबिर ला जॉईन व्हावे
शिर्षक | Link's |
योगा शिबिर |
सदर माहिती सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्या निदर्शनास आणावी


आपली प्रतिक्रिया व सूचना