Ads Area

SAHADRI TV Live

महापरिनिर्वाण दिन: ऑनलाईन

 पाहा चैत्यभूमीतील कार्यक्रमाचे 

प्रक्षेपण.

👤 आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा 'महापरिनिर्वाण दिन' आहे. मुंबईतील दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी स्मारक आहे. 


🙌🏻 यंदाच्या वर्षी चैत्यभूमीवर न येता घरूनच ऑनलाईन माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे


🧐 *कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण 'असे' बघा-*


👮🏻 कोरोनामुळे अनुयायांनी गर्दी करू नये, यासाठी पोलिसांनी शिवाजी पार्क, चैत्यभूमी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.


✊ *'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.* आपला लढा स्वातंत्र्यासाठी आहे, माणूस म्हणून जगण्यासाठी आहे'. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हेच तीन शब्द आजच्या पिढीलाही महत्वाचे आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad