Documents Required For All Scholarships

सर्व शिष्यवृत्ती करिता 

आवश्यक कागदपत्रे

इ. 1 ते 12 वी पर्यंत सर्व शिष्यवृत्तीचे आवश्यक कागदपत्रे याविषयी माहिती खाली दिली आहे


भारत सरकार (मॅट्रीक) शिष्यवृत्ती (इ.11,12 वी


ST मुले/मुली)

1,जात प्रमाणपत्र (विद्यार्थी)

2.उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार)

(ST करीता 2 लाख उत्पन्न मर्यादा)

3.इ.8.9.10./11वी च्या गुणपत्रिकेची सत्यप्रत

4. राष्ट्रियकृत बँकेचा खालेक्रमांक(विद्यार्थी) 5. आधारकार्ड 6.बैंक आधारलीक


भारत सरकार (मेट्रीकेत्र) शिष्यवृत्ती (इ.11,12 वी SC,NT,SBC,OBC मुले/मुली)

1.जात प्रमाणपत्र (विद्यार्थी)

2,उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार)

(NT,SBC,OBC करीता 1 लाख व SC 2 लाख मर्यादा)

3.इ.8,9,10/11वी च्या गुणपत्रिकेची सत्यप्रत

4.नॉन क्रिमलेअर (NT.SBC,OBC) 5. राष्ट्रियकृत बँकेचा खाते क्रमांक(विद्यार्थी)

6. आधारकार्ड 7.बैंक


Post-Matric Scholarship

  • (10 वी नंतर अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती)
  •  income Certificate (rreta Templet)
  •  Students Decleration
  •  SSC Marklist 6.Bonafide 
  • Bank Pass Book 
  • Community certificate(स्वलीखीत ) 
  • Course & Adm.Fees
  • Passport 
  • Aadhar Card

Pre-Matric Scholarship

(इ.सने 10 ती अल्पसंख्यांक firt 

  • Passport
  •  Aadhar Card
  •  Income Certificate (tta Templet) 
  • Students Decleration 
  • Bonafide
  •  Previes Accaderic Marklist
  •  Community Certlicate(era Templet) 
  • Course & Fees
  • Bank Pass Book


SSC Board परीक्षा फी

(इ.10 वी मधील SC,ST,NT& SBC विद्यार्थी) 

1. राष्ट्रियकृत बँकेचा खाते क्रमांक विद्यार्थी)

 2. आधारकार्ड

 3.बँक आधारलींक

(SSC Exam परीक्षेला बसणे आवश्यक आहे.)


NTS परीक्षा (इ.10 वी सर्व मुली/मुली)

1.जातीचे प्रमाणपत्र (फी सवलत हवी असल्यास)

2.मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत

3. फोटो 2

4. आधारकार्ड

(पात्र ठरल्यास 2 वर्ष स्कालरशिप मंजूरी


NMMS परीक्षा (इ.8 वी सर्व मुली/मुली)

1.मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत

2. फोटो 2

3. उत्पनाचा दाखला (रू.1,50,000 पर्यंत)

4. आधारकार्ड

( पात्र ठरल्यास 2 वर्ष स्कालरशिप मंजूर



मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती (इ.9,10 वी SC मुले/मुली)

1.जात प्रमाणपत्र (विद्यार्थी)

2.उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार) 3.मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत

4. राष्ट्रियकृत बँकेचा खातेक्रमांक (विद्यार्थी)


5. आधारकार्ड


6.बँक आधारलीक


राष्ट्रिय प्रोत्साहन भत्ता (इ.9 वी SC/ST मुली)

1.मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत


2. राष्ट्रियकृत बँकेचा खाते क्रमांक(विद्यार्थी)


3. आधारकार्ड


4.बैंक आधारलीक

(SSC Exam. उत्तीर्ण होणे आवश्यक आहे


पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती (इ.5वी)

1. पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्तीस पात्र असलेली गुणपत्रिका

2. मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत

3. आधारकार्ड

4. राष्ट्रियकृत बँकेचा खातेक्रमांक (विद्यार्थी)

5. बँक आधारलींक


माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती (इ.8 वी)

1. माध्यमिक शाळा शिष्यवृत्तीस पात्र असलेली गुणपत्रिका

2. मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत

3.आधारकार्ड

4.राष्ट्रियकृत बँकेचा खातेक्रमांक (विद्यार्थी)

5. बँक आधारलींक


अस्वच्छ व्यवसाय करणारया पालकांच्या पाल्याकरीता शिष्यवृत्ती

1.जात प्रमाणपत्र (विद्यार्थी/पालक)

2.उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार)

3.मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत 

4.व्यवसाय प्रमाणपत्र (ग्रामपंचायत)

5. राष्ट्रियकृत बँकेचा खातेक्रमांक (विद्यार्थी)

6. आधारकार्ड

7.बँक आधारलींक


शालेय गुणवत्ता शिष्यवृत्ती

इ. 5 ते 10 वी मधील - SC,NT, SBC या

सवर्गातून गुणाणकर्म प्रत्येक वर्गातून विद्यार्थी

1.मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत

2.आधारकार्ड

• 3.राष्ट्रियकृत बँकेचा खातेक्रमांक (विद्यार्थी


सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती


(इ. 5 ते 10 वी, SC,NT,SBC मुली)


1. आधारकार्ड


2. राष्ट्रियकृत बँकेचा खातेक्रमांक(विद्यार्थी)


3. बँक आधारलींक

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad