NATIONAL TOY FAIR Google Form Participate

0 श्री डि जे राठोड

 NATIONAL TOY FAIR 2021

राष्ट्रीय खेळणी जत्रा दि. २७ फेब्रुवारी ते २ मार्च २०२१ या कालावधीत ऑनलाईन पद्धत्तीने आयोजित करण्यात आलेली आहे

.राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी, शिक्षक,अधिकारी यांच्या स्वनिर्मित खेळणीना राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. तसेच राज्यस्तरीय खेळणी निर्मिती स्पर्धा यामध्ये ही सहभागी होता येणार आहे.
महत्वाच्या सूचना-
राष्ट्रीय खेळणी जत्रेसाठी दिलेल्या विषय आणि खेळणी प्रकारानुसार खेळण्यांचे दिलेल्या निकषानुसार फोटो,व्हिडिओ आणि माहिती सादर करावी.
अंतिम दिनांक १० फेब्रुवारी २०२१ आहे.
सदर माहिती राष्ट्रीय स्तरासाठी आवश्यक असल्याने हिंदी/English मध्ये भरण्यात यावी.

Google Form


वरील लिंक भरावी

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website