HSS Certificate Exam Announced

 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र


 इयत्ता १२ वी परीक्षा जाहीर


उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी परीक्षा)


लेखी परीक्षा

परीक्षेचा कालावधी

दि.२३ एप्रिल, २०२१ ते दि. २९ मे, २०२१

संभाव्य कालावधी


३७ दिवस


आवश्यक कामाचे दिवस


२५ दिवस


६ दिवस


माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान ऑनलाईन परीक्षा

दि.२७ मे, २०२१ ते दि. ०५ जून, २०२१ 


आऊट ऑफ टर्न (प्रात्यक्षिक। श्रेणी। तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा)

दि.२७ मे, २०२१ ते दि. ०२ जून, २०२१

निकाल

अंदाजे इयत्ता १२ वी निकाल जुलै, २०२१

च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर

करण्यात येईल



कोविड १९ च्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाचे वेळोवेळी निर्गणित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Ads Area