माध्यमिक शालांत प्रमाणपत्र
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा
(इ.१०वी)
लेखी परीक्षा
परीक्षेचा कालावधी
दि.२९ एप्रिल, २०२१ ते दि. ३१ मे, २०२१
संभाव्य कालावधी दिवस
३३ दिवस
०७ दिवस
आवश्यक कामाचे दिवस
१२ दिवस
०२ दिवस
आऊट ऑफ टर्न (प्रात्यक्षिक / श्रेणी । तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा)
दि.२८ मे, २०२१ ते दि. ०३ जून, २०२१
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा
दि.२८ मे, २०२१ ते दि. ०९ जून, २०२१
निकाल
अंदाजे इयत्ता १० वी निकाल ऑगस्ट, २०२१ च्या शेवटच्या आठवडयात
जाहीर करण्यात येईल
कोविड १९ च्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाचे वेळोवेळी निर्गणित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.


आपली प्रतिक्रिया व सूचना