National Scholarship Verification Application Report

 अल्पसंख्याक शिष्यवृत्ती

फॉर्म व्हेरिफाय रिपोर्ट

Minority scholarship Application Verification Report

National Scholarship Verification Application Report

सन 2020 - 2021 अल्पसंख्याक शिष्यवृत्ती व्हेरिफाय रिपोर्ट उपलब्ध आहे तरी सदर रिपोर्ट आपल्याला तालुका स्तरावर सादर करायचे आहे

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती व्हेरिफाय रिपोर्ट तून आपले शाळेचे नवीन विद्यार्थी अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म व नूतनीकरण अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फॉर्म ही Verification संख्या आपल्याला या रिपोर्ट वर दिसेल
 
त्याकरिता खालील वेबसाईटवर क्लिक करा



  • Institute Nodel Officer 
  • Select Academic Year
  • School UDISE NO
  • पासवर्ड
  • Login
लॉग इन झाल्यावर आता आपल्याला Dashboard दिसेल

Report वर क्लिक करा त्यानंतर आपल्याला
Final Verified Application Report मेनू वर क्लिक करा
आता पीडीएफ डाऊनलोड होईल


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad