SWADHYAY What’s App Based Digital Home Assessment Update

 स्वाध्याय उपक्रम

 What’s App Based Digital Home Assessment Update

वर्ग पहिली ते दहावी

नमस्कार🙏,  

*SWADHYAY from this week will be held on the link given below.*
Save contact number 85955 24519 as "Swadhyay - साप्ताहिक सराव" and send "hello" every week.


आता SWADHYAY खालील लिंकवर उपलब्ध.

मोबाइलमध्ये 85955 24519 /  "Swadhyay - साप्ताहिक सराव" फोन नंबर जतन करा आणि दर आठवड्याला "नमस्ते" पाठवा.

स्वाध्याय सुरू करा

खालील लिंकवर क्लिक करा आणि 'hello' किंवा 'नमस्ते' पाठवा 👇

https://wa.me/918595524519?text=Hello

*आता स्वाध्याय अंतर्गत उर्दू माध्यम गणित विषय सुरू.

 सोबतच मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मराठी, गणित आणि विज्ञान विषय उपलब्ध आहेत.

  सोबतच UDISE सुद्धा SWADHYAY मध्ये एकत्रित केले गेले आहे.

 आपल्या शाळांचा UDISE नंबर आपल्या विद्यार्थ्यांसोबत सामायिक किंवा शेअर करा जेणेकरुन आपण आपल्या विद्यार्थ्यांची कामगिरी पाहू शकता आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य करू शकता. 

*सर्व जिल्ह्यांसाठी एक ही लिंक. लिंकवर क्लिक करा आणि पुनः नोंदणीची आवश्यकता नाही*

सरावासाठी ह्या लिंकवर क्लिक करा -

https://wa.me/918595524519?text=Namaskar


स्वाध्याय उपक्रमात कसे सहभाग घ्यावे या करिता मार्गदर्शन व्हिडीओ खाली दिले आहे ते नक्की पहा

*१४ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी SWADHYAY वर जोडले गेले आहेत.*


*महत्वाचे - विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या शिक्षकांकडून शाळेचा UDIES नंबर घ्या. जर आता नसेल तर शून्य आकडा लिहून स्वाध्याय पूर्ण करा. आणि हो, उर्दू माध्यम विद्यार्थ्यांनी गणित विषय संपल्यानंतर २ आकडा लिहून स्वाध्याय तून बाहेर पडता येईल.*

Tags

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad