Ads Area

Goshtincha Shaniwar Success Story Celebrating

गोष्टींचा शनिवार यांच्या यशाचा

 आनंद साजरा

गोष्टीचा शनिवार यशोगाथा

शाळा बंद पण शिक्षण सुरू  आधारित शाळेत विद्यार्थ्याकरिता गोष्टीचा शनिवार हा उपक्रम महाराष्ट्र शासन तर्फे  राबविण्यात आला आहे 
आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील  शाळेतील विद्यार्थी गोष्टीचा शनिवार या उपक्रमात सहभाग घेतला  त्याची यशोगाथा म्हणून हा यशाचा आनंद साजरा करण्यात येणार आहे

*गोष्टींचा  शनिवार उपक्रम - सांगता  समारोह आणि  'आनंदासाठी  वाचन' या  विषयावर  परिसंवाद.*

राज्य  शैक्षणिक  संशोधन व  प्रशिक्षण  परिषद, महाराष्ट्र, पुणे व  युनिसेफ, प्रथम बुक  स्टोरीविवर  यांच्या संयुक्त  विद्यमाने  
वाचन  संस्कृती विकसनाकरिता  राबवल्या  गेलेल्या गोष्टींचा  शनिवार या  उपक्रमाचा सांगता  समारोह :

दिनांक 20 मार्च 2021 रोजी  स. 11:00 ते  दु. 12:30 या  कालावधीत 

*मा.नामदार प्रा.वर्षाताई  गायकवाड, मंत्री, शालेय  शिक्षण  विभाग, महाराष्ट्र राज्य.*

यांच्या  शुभहस्ते करण्यात येणार  आहे.

प्रमुख  उपस्थिती. 
 मा. श्रीमती. वंदना  कृष्णा, 
 अपर मुख्य सचिव, शालेय  शिक्षण व  क्रीडा विभाग. 

तरी  सदर  कार्यक्रमास सर्व अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी पुढील लिंकद्वारे ऑनलाईन उपस्थित रहावे.

राज्य शैक्षणिक  संशोधन  व  प्रशिक्षण  परिषद, महाराष्ट्र, पुणे.

शनिवार रोजी
Live 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad