राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी करिता शिष्यवृत्ती योजना परीक्षा
NMMS २०२०-२१ परीक्षा
दि. २१ मार्च २०२१ ऐवजी दि. ०६ एप्रिल २०२१ रोजी होणार असल्याबाबत
उपरोक्त विषयान्वये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२० - २१ करिता परीक्षा
दिनांक २१ मार्च २०२१ रोजी त्याऐवजी दिनांक ०६ एप्रिल २०२१ रोजी होणार आहे.
सदर परीक्षेसंदर्भात महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी व
दूरदर्शनवरुन NMMS परीक्षेच्या जाहीर प्रकटनास विनामूल्य प्रसिद्धी देण्यात यावी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे-१.
परिपत्रक व प्रगटन
अधिक सविस्तर माहितीसाठी वरील परिपत्रक डाऊनलोड करून घ्यावे


आपली प्रतिक्रिया व सूचना