Link PAN Card To Aadhar Card

दिनांक 30 एप्रिल पर्यंत ! - आधार-

पॅन कार्डला लिंक नसल्यास भरवा

लागणार दंड

Pan Card लिंक आधार कार्ड

आपल्या मोबाईल वरुन आपला पॅन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करा

तुमचे आधार कार्ड नं तुमच्या पॅनसोबत लिंक झालेले आहे की नाही ,तसेच आपल्या कुटुंबातील सदस्य, तसेच आपले मित्र यांचेसुद्धा आधार पॅन सोबत लिंक झाले आहे कि नाही ते तपासून घ्या.

दिनांक ३१ मार्च 2023 पर्यंत ! - आधार-पॅन कार्डला लिंक नसल्यास भरवा लागणार दंड

INCOME TAX Verify

 करण्यासाठी पॅन कार्ड लिंक करणे खूप आवश्यक आहे

जर नसेल झाले  आधी  करून घ्या नाहीतर त्यांचे पॅन काम करणे बंद करेल आणि त्याची मुदत संपेल . 

आधार-पॅन लिंक आहे का तपासण्यासाठी खालील लिंक १ चा वापर करा व आधार-पॅन लिंक नसेल तर लिंक २ चा वापर करून लवकरात लवकर लिंक करून घ्या. 

लिंक १: आधार Pan Card लिंक आहे का तपासण्यासाठी

Website


लिंक २: Pan Card आणि आधार लिंक करण्यासाठी :

Website

पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक आहे

Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad