विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश
पहिली ते आठवी परीक्षा रद्द
शाळा बंद पण शिक्षण सुरू आधारित निर्णय
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश
आता नववी व अकरावी परीक्षा होणार नाही त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येईल अशी घोषणा माननीय शिक्षण मंत्री यांनी दिली आहे
तसेच कोणत्याच प्रकारे या वर्गाचे मूल्यमापन होणार नाही
- शिक्षणमंत्री मा. वर्षा गायकवाड
आपली प्रतिक्रिया व सूचना