Rewards Ceremony State Level Innovation Competition

0 श्री डि जे राठोड

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा

बक्षीस वितरण समारंभ


राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2021

करिता ज्या शिक्षकांनी नवोपक्रम स्पर्धा भाग घेतला आहे तसेच राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत निवड झाली आहे त्या  शिक्षकांना  पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे

दिनांक: ५ मार्च २०२१
*वेळ : सकाळी ११.०० वा.

*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे अंतर्गत संशोधन विभागाद्वारे*
*राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2019-20 व सन 2020-21 चा ऑनलाईन पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.

*या कार्यक्रमास वरील यूट्यूब लिंकद्वारे वेळेत उपस्थित राहावे.*
🥇🥇🥇

*राज्य शैक्षणिक संशोधन व*
*प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


दिनांक 05 मार्च 2021

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website