राज्यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या
विद्यार्थ्यांना गावापासून शाळेत
जाण्यासाठी असलेल्या बारमाही
अडथळ्यांबाबत.
राज्यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना नाला, टेकडी, दरी, जंगल, राष्ट्रीय महामार्ग, नदी इ. सारख्या बारमाही असलेल्या अडथळ्यांमुळे गावापासून शाळेत जाता येत नाही, केवळ अशा शाळांचाच सोबत तपशील जोडलेल्या प्रपत्रात भरून या कार्यालयास दि.05.03.2021 पर्यंत ईमेलद्वारे
(samagramaheivil@gmail.com) तात्काळ सादर करण्यात यावा,
खालील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा


आपली प्रतिक्रिया व सूचना