शोध मोहिम सर्व सर्वेक्षण प्रपत्र
शालेय बाह्य विद्यार्थी शोध मोहिम
शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक शाळेतून गाव सर्वेक्षण करावे लागणार आहे
त्याकरिता प्रपत्र यांची आवश्यकता असणार आहे तरी सर्व प्रपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे
खालील लिंकवर क्लिक करून PDF व Excel Sheet डाऊनलोड करा
Print काढून शोध मोहीम चे सर्वेक्षण करा
प्रपत्र | link |
| प्रपत्र अ | Click Here |
| प्रपत्र ब | Click Here |
| प्रपत्र क | Click Here |
| प्रपत्र ड | Click Here |
| Excel sheet | Click Here |
| नमुना | Click Here |
| नमुना | Click Here |
| परिपत्रक | Click Here |
Excel sheet. Download
बालकांचा मोफत व राक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियम २००९' राज्यात दि.१ एप्रिल, २०१० रोजी लागू करण्यात आला आहे. सदर कायद्यांतर्गत ६ ते १४ वरयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे.


आपली प्रतिक्रिया व सूचना