Annual Result Evaluation Format PDF

वार्षिक निकाल मूल्यमापन प्रपत्र

Annual Results


१) ज्यांनी आकारिक व संकलित दोन्ही प्रकारचे मूल्यमापन केले आहे. त्यांनी पूर्वी उपलब्ध नमुन्यात मूल्यमापन करावे. त्यांच्याकरीता वेगळ्याने नमुना देण्यात आलेला नाही.

१) ज्यांनी प्रथम व द्वितीय सत्र दोन्ही सत्रांचे फक्त आकारिक मूल्यमापन केले आहे त्यांना वरील नमुने आहे तसे वापरता येतील.

३) ज्यांनी फक्त एकाच सत्राचे आकारिक मूल्यमापन केले आहे. त्यांना वर्गस्तर व विद्यार्थीस्तर नमुने आहे असे वापरता येतील.

प्रगतीपत्रकाची प्रिंट काढून त्याचे दोन भाग करावेत.

४) ज्या विद्यार्थ्यांचे कसलेही मूल्यमापन होवू शकले नाही त्यांच्याबाबत फक्त शेरा या कॉलममध्ये 'RTE,2009 कलम 16 नुसार वर्गोन्नत' असे लिहावे..

खालील सर्व फॉरमॅट A4 साईझ मध्ये आहेत. शिक्षकांनी गरजेनुसार प्रिंट करून घ्यावें

वर्ग पहिली ते नववी

 PDF डाऊनलोड

निकाल  प्रपत्र

डाऊनलोड link

प्रगती पत्रकClick Here
वर्ग स्तरClick Here
विद्यार्थी स्तरClick Here
प्रगती पत्रक RTEClick Here

Excel sheet डाऊनलोड

निकाल  प्रपत्र

डाऊनलोड link

निकाल ExcelClick Here
निकाल ExcelClick Here
निकाल ExcelClick Here
निकाल ExcelClick Here

निकाल Excel

Click Here

निकाल Excel
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad