डिजिटल साक्षरता मिशन
Organized by
शाबास गुरुजी एज्युकेशन पुणे
ISO 9001:2015 Certified
शिक्षकांसाठी सुवर्ण संधी !!!
मोफत ट्रेनिंग आणि ISO प्रमाणित प्रमाणपत्र मिळवा...
Google Tools And Digital Tools
Become A Certified Tech-savy Teachers Live Training Program
पुढील वर्षाच्या OnlineEducation
शिक्षणासाठी आतापासूनच तुम्ही तयार व्हा.
लॉकडाऊन मधील वेळेचा फायदा घ्या..
कार्यशाळेत तुम्हाला काय शिकायला मिळेल
1) अध्यापनात बोलक्या चित्रांचा वापर करणे?
2) हाताने लिहिलेल्या नोट्स मोबाईलमध्ये छापील अक्षरात बदलवणे
3) फोटोमधील मजकूर text मध्ये बदलवणे ?
4) मोबाईलची परिणामकारता वाढविणार्या उपयुक्त सेटिंग करणे
5) मोबाईलचा पर्सनल असिस्टंट म्हणून अतिशय प्रभावी वापर करणे
6) लाईव्ह क्लास घेणे
7) स्टायलश पेन तयार करणे
8) मोबाईलवर व्हाईट बोर्डचा प्रभावी वापर करणे
9) मोबाईलवर PPT बनवणे
10) स्क्रीन रेकॉर्डिं व्हिडिओ तयार करणे
11) मोबाईलवर ppt चा व्हिडिओ
12) मोबाइल कॅमेऱ्याचा प्रभावी वापर करून व्हिडिओ तयार करणे
13) बेसिक व्हिडिओ एडिटिंग करणे
14) चॅनल लोगो/thumbnail बनवणे
15) युट्युब Channel वर व्हिडिओ अपलोड करणे, तसेच YouTube व्हिडिओला Thumbnail जोडणे
नोंदणी करा
YouTube Link First Season

आपली प्रतिक्रिया व सूचना