PSLM Course Complete And Get Certificate

 शालेय नेतृत्व विकास व

 व्यवस्थापन अभ्यासक्रम,

 प्रमाणपत्र

सर्व माध्यमाचे, सर्व शाळेतील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांना शालेय नेतृत्व व व्यवस्थापन ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे

त्याकरिता खालील वेबसाईटवर प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे


त्यानंतर लॉग इन करावे


Login केल्यानंतर आपल्याला Dashboard दिसेल
त्यानंतर प्रथम भाषा बदलून घ्या
Marathi (mr) करावे

आता तीन रेषे वर क्लिक करा

आता आपल्याला अभ्यासक्रम पूर्ण करणे आहे त्याकरिता अभ्यासक्रम Course वर क्लिक करा

प्रथम पायाभूत अभ्यासक्रम वर क्लिक करा
आता आपल्याला खालील प्रमाणे अभ्यासक्रम दिसेल

पायाभूत अभ्यासक्रम










Study Material

प्रत्येक अभ्यासक्रम वर क्लिक करा
त्यानंतर Study Material वर क्लिक करून संबंधित चाचणी विषयी सर्व  माहितीचे वाचन करा त्याशिवाय आपल्याला उत्तर चाचणी सोडविता येणार नाही

म्हणजे उत्तर चाचणी MCQ Active होणार नाही
Study material पूर्ण झाल्यावर☑️

अशा Symbol येईल

  MCQ उत्तर चाचणी

MCQ वर क्लिक करून उत्तर चाचणी सोडवा
तसेच सर्व अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता सर्व चाचणी सोडवणे आवश्यक आहे

 प्रत्येक चाचणीकरिता 70 टक्के ते 90 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे त्याशिवाय अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही आणि आपल्याला प्रमाणपत्र मिळणार नाही म्हणून सर्व चाचणी अचूक सोडवावी

आता पहिला अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर
 MCQ ☑️ अशा symbol येईल

आपल्याला प्रत्येक उत्तर चाचणी सोडवण्याची संधी पाच वेळा दिल्या जाईल याची नोंद घ्यावी

 त्यानंतर दुसरा कोर्स वर क्लिक करा 
अशाप्रकारे सर्व कोर्स पूर्ण करा व सर्व कोर्स पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्रावर क्लिक करून प्रमाणपत्र डाऊनलोड करा

शिक्षकांना नोंदणी करताना अडचण येत आहे तरी खालील प्रमाणे स्टेप  करा
त्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा


PSLM Course Online Complete And Get Certificate

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad