Role Of Mental Health In Career Development

 करिअरच्या जडण घडणीत मानसिक स्वास्थ्याची भूमिका

वर्ग १० वी व वर्ग १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन

Career Webinar

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे मार्फत  इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन YouTube लाईव्ह वर करण्यात आले आहे.
YouTube वर बुधवार  दिनांक ३० जून २०२१ रोजी करिअरच्या जडण घडणीत मानसिक स्वास्थ्याची भूमिका याबाबत वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.

विषय ३: करिअरच्या जडण घडणीत मानसिक स्वास्थ्याची भूमिका.

तारीख आणि वेळ:
दिनांक ३० जून २०२१,

सकाळी १०.३० ते १२.०० वाजे पर्यंत

Youtube लिंक


सदर वेबिनार बाबत सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना वेबिनार ला उपस्थित राहण्यासाठी मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी अवगत करावे .

(दिनकर टेमकर)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

1 Comments

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post