Admission Process Of Polytechnic Started

 पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुरू 

! - उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची खूप महत्वाची माहिती

🔰 दहावी नंतरच्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता -

 प्रवेश प्रक्रिया आज दिनांक ३० जून पासून  सुरू होत आहे.

🔰 या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील, उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना तसेच अर्ज भरण्यासाठी  खालील संकेतस्थळाला भेट द्या 

Website

🔰 याबाबतची माहिती - राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली - दरम्यान या प्रवेश प्रक्रियेबाबत आणखी काही अपडेट आले, तर आम्ही नक्कीच तुमच्या पर्यंत पोहचवू 

🎯 *पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेबाबत* - आलेले अपडेट, प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे - आपण थोडासा वेळ काढून, इतरांना देखील अवश्य शेअर करा

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad