SWADHYAY Student WhatsApp New Link Registration

 इयत्ता 1 ली ते 10 वी साठी

 राज्यभरात स्वाध्याय उपक्रम सुरू

स्वाध्याय उपक्रम नवीन नोंदणी

SWADHYAY Student Registration Digital Home Assessment
What's Up
 आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची स्वाध्याय उपक्रम नोंदणी करावी
सर्व विभाग करिता वेगळी लिंक दिली आहे आपल्या विभागावर क्लिक करून स्वाध्याय उपक्रमात सहभागी व्हा

नंबर व लिंक हे प्रत्येक विभागासाठी वेगळे असणार आहे आपल्या जिल्ह्यासाठी असलेला क्रमांक व लिंक द्वारे आपण स्वाध्याय वर नोंदणी सुरू करू शकाल. 

स्वाध्याय साठी नोंद करण्याची पद्धत -

अतिशय साधी व सरळ पद्धत आहे. 

सर्वात आधी सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या स्वाध्याय क्रमांकाची व लिंक ची आपल्या फोन मध्ये नोंद करून घ्यावी.

आपल्या स्वाध्याय द्वारे “नमस्ते” किंवा “hello” असा मेसेज पाठवला की त्याची सुरुवात होईल.

१.नवीन विद्यार्थ्यांसाठी

वरील प्रक्रिया केल्यावर स्वाध्यायची यंत्रणा आपल्याला आपली माहिती विचारेल जसे की आपले नाव, इयत्ता, माध्यम व शाळेचा UDISE क्रमांक (स्कूल कोड). ही सगळी माहिती अचूक भरा.

 ते झाल्यास आपण स्वाध्याय सुरू करण्यास तयार आहात.

२.पूर्वी स्वाध्याय सोडवलेल्या विद्यार्थ्यांसाठी

वरील प्रक्रिया केल्यावर आपल्याला आपली सध्याची इयत्ता व शाळा विचारली जाईल. 

शैक्षणिक वर्ष बदलल्या मुळे आपली बदललेली इयत्ता नमूद करावी व शाळा बदललेली असल्यास नवीन शाळेचा योग्य UDISE क्रमांक (स्कूल कोड) नमूद करावा.

भाषा बदलणे

विद्यार्थ्यांना स्वाध्याय सोडवताना भाषा बदलण्याकरिता अडचणीत आहे तरी विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडविताना शिक्षणाचे माध्यम बदला हा पर्याय निवडा त्यानंतर आपले शिक्षणाचे माध्यम व आपल्याला पाहिजे असेल ती भाषा पर्याय  निवडा

       स्वाध्याय आठवडा सुरू

आपल्या विभागाच्या लिंक वर क्लिक करा

अमरावती विभाग

अकोला,अमरावती,यवतमाळ,

बुलढाणा वाशिम

नागपूर विभाग

भंडारा ,चंद्रपूर गडचिरोली,गोंदिया नागपूर,  वर्धा

औरंगाबाद विभाग 



विभागलिंक
1.अमरावती विभाग  लिंक
2.नागपूर विभागलिंक
3.औरंगाबाद विभागलिंक
4.नाशिक विभागलिंक
5.कोकण विभागलिंक
6.पुणे विभागलिंक

मार्गदर्शन व्हिडिओ Zoom करून पहा

जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी व शिक्षक यांनी प्रयत्न करावेत.

दिनकर टेमकर

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Tags

Post a Comment

24 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. अ‍ॅप वरून रिप्लाय उर्दू मध्ये का येतोय?

    ReplyDelete
    Replies
    1. अ‍ॅप वरून रिप्लाय उर्दू मध्ये का येतोय?

      Delete
  2. अ‍ॅप वरून रिप्लाय उर्दू मध्ये येतोय?

    ReplyDelete
  3. Sarvottam vidhyarthi upyogi abhyaskarm ahe

    ReplyDelete
  4. Sir , questions yet nahit whassp var fakt ase yet ahe
    Kindly answer with a number between *1* and *4*.
    Kahi samjat nahiye

    ReplyDelete
  5. Category badalta nahiye
    Marathi zaly aamhala Semi English krayche aahe...

    ReplyDelete
  6. Sir hello type kelyaver direct कृपया *1* ते *4* मधील संख्येसह उत्तरे द्या. Ase yet aahe

    ReplyDelete
  7. भाषा बदलण्यासाठी काय प्रोसेस आहे

    ReplyDelete
    Replies
    1. शिक्षणाचे माध्यम बदला

      Delete
  8. शिक्षणाचे माध्यम बदला

    ReplyDelete
  9. भाषा बदलण्यासाठी काय प्रोसेस आहे

    ReplyDelete
  10. मला मराठी माध्यम नकोय सेमी पाहिजे ती कसे बदलावे

    ReplyDelete
  11. मला माझ्या २ मुलांचे स्वाध्याय सोडवता येत नाही

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad