इ.अकरावी प्रवेशाची प्रथम गुणवत्ता
यादी जाहीर
इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या प्रथम फेरीची आकडेवारी
महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षणमंत्री दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी यांनी जाहीर केली आहे
विभाग - मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे
Step
- 1 : इ. अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी https://11thadmission.org.in हे Website Open करा
- 2: आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड नोंदवून लॉगीन करा
- 3 : Login केल्यानंतर तुमच्या प्रवेशाची Details पाहायला मिळेल
- 4 : Website वरील चेक अलॉटमेंट स्टेटस वर क्लिक करून पहा
- 5 : तुम्हाला महाविद्यालय अलॉट झालं असेल तर त्याचं स्क्रिनवर Display होईल
इ. अकरावी करिता प्रवेश प्रक्रिया गूगल ॲप च्या माध्यमातून सोपे होणार आहे याकरिता खालील ॲप डाऊनलोड करा


आपली प्रतिक्रिया व सूचना