शाळेचा यु डायस नंबर शोधा
शाळेचा यु डायस नंबर खूप महत्त्वाचा झाला आहे प्रत्येक कामासाठी तसेच ऑनलाइन माहिती भरण्याकरिता UDISE No नंबर ची आवश्यकता असते
Work From Home काम करण्याकरिता शाळेेचा यु डायस नंबर ची आवश्यकता असते
स्टुडंट पोर्टल विद्यार्थ्याची रिक्वेस्ट पाठवणकरिता
यु डायस नंबर ची आवश्यकता असते
आता आपल्याला महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेचा
यु डायस नंबर एका क्लिकवर मिळू शकते
त्या करिता खालील वेबसाईट वर क्लिक करा
UDISE No नंबर शोधा
Website
शाळा Udise वरून कसे शोधायचे..?
त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
१.State निवडण्याची गरज नाही.
२.Udise Code टाका
३.Captch टाकावा
आणि Submit button वर क्लिक करा
लिंक
प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक करिता खूप उपयुक्त माहिती आहे







आपली प्रतिक्रिया व सूचना