अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्नपेढी
वर्ग शिक्षक करिता प्रश्नपेढी उपलब्ध
शाळा ऑफलाईन वा ऑनलाईन सुरु असताना शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना दैनंदिन अध्ययन - अध्यापनासोबतच राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाची (NAS) तयारी करण्यासाठी यातील प्रश्न 'दिशा' दर्शक ठरतील
ज्ञान, आकलन व उपयोजन या स्तरांपर्यंत शिक्षक अधिकतर प्रश्नांची निर्मिती करतात. परंतु विश्लेषण, मूल्यमापन व नवनिर्मिती या उद्दिष्टांचा विचार होणे आवश्यक आहे.
वर्ग पहिली ते आठवी
आपली प्रतिक्रिया व सूचना