मा. शालेय शिक्षण मंत्री मार्फत
संविधान उद्देशिकेचे वाचन
माझे संविधान माझा अभिमान
मा. प्रा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग मार्फत दिनांक २६ नोव्हेंबर 2021 रोजी संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन होणार आहे तरी विशेष कार्यक्रमाकरिता सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी यांनी खालील युट्युब लिंक वर उपस्थित राहावे
दिनांक 26 नोव्हेंबर 2021
वेळ 10:00 वाजता Live

आपली प्रतिक्रिया व सूचना