Ads Area

Navodaya Vidyalaya Samiti New Notifications

नवोदय विद्यालय समितीनचे नवीन

 Notification जाहीर

सर्व पालकांना अतिशय महत्वाची सुचना

 नवोदय विद्यालय समितीने नवीन Notification जाहीर केले आहे.

सूचना

 सत्र 2022-23 साठी जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता VI च्या प्रवेशासाठी इयत्ता 6 ची निवड चाचणी 2022 साठी ऑनलाइन अर्ज पोर्टल आता उघडले आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात. 

 प्रशासकीय कारणास्तव संबंधित मुख्याध्यापकांकडून प्रमाणपत्राची पडताळणी करून घेण्याचे ठरविले आहे. सर्व उमेदवारांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी त्यांचे तपशील सुधारित नमुन्यात भरावे आणि संबंधित मुख्याध्यापकांकडून त्याची पडताळणी करून घ्यावी. उमेदवारांना फक्त सत्यापित प्रमाणपत्र अपलोड करण्याची विनंती केली जाते. 

 उमेदवारांनी आधीच त्यांचे अर्ज सादर केले असल्यास, अपलोड केलेले प्रमाणपत्र संबंधित मुख्याध्यापकाद्वारे सत्यापित केले जाऊ शकते आणि ते संबंधित जिल्ह्यातील JNV च्या मुख्याध्यापकांकडे सादर केले जावे. 

 नवोदय विद्यालय समितीने जारी केले

👉 तुमच्या मुलाचा फॉर्म यापूर्वीonline जरी भरला असला तरी तुमचा मुलगा/मुलगी ज्या शाळेत शिकत असतील त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे सही आणि शिक्का असलेले, Verified केलेले प्रमाणपत्र घेऊन ते प्रमाणपत्र तुमचा मुलगा/ मुलगी ज्या जिल्ह्यातून नवोदयची परीक्षा देणार आहे त्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांकडे प्रत्येक्ष जाऊन जमा करायचे आहे

👉 हे प्रमाणपत्र जमा नाही केल्यास कदाचित तुमच्या मुलाचा भरलेला फॉर्म Reject होण्याची शक्यता आहे

👉 हे प्रमाणपत्र तुम्ही या पूर्वी फॉर्म भरताना अपलोड करताना केले आहे पण त्यामध्ये मुख्याध्यापकांचा सही आणि शिक्का असलेले उल्लेख नसणार

👉 हे नवीन प्रमाणपत्र त्यांनी देताना त्याच्या सुरुवातीलाच Revised असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे

👉 प्रमाणपत्र पाठवत आहे. तुम्ही देखील online डाउनलोड करू शकता.ते पुन्हा भरून नवोदय केंद्राच्या प्राचार्यांकडे जमा करून तिथून जमा केलेली पोहच देखील घ्या

खालील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करा

नवीन Online Form

विद्यार्थ्याचे Online नवीन फॉर्म भरताना मुख्याध्यापकाचे सही व शिक्का सह अपलोड करावे

 www.navodaya.gov.in

 वेबसाइटला भेट द्या 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad